Science, asked by PragyaTbia, 1 year ago

कणसात दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधान पुन्हा लिहा: अचानक घडणाऱ्या बदलांरागील कार्यकारण भाव ह्युगो द ऱ्वहीस यांच्या _______ सिधांतामुळे लक्षात आला. (जनुक, उतपरीवर्तन, स्थानंतरण, प्रतिलेखन, क्रमविकास, आंत्रपु)

Answers

Answered by NEHA7813
11

Here is your answer : उत्पारिवर्तन


ankitgupta82: Hi
mit45: hy
mit45: neha
ankitgupta82: Hi
Answered by gadakhsanket
4
★उत्तर- अचानक घडणाऱ्या बदलांरागील कार्यकारण भाव ह्युगो द ऱ्वहीस यांच्या उत्परिवर्तन सिधांतामुळे लक्षात आला.

अनुवंशिकता - एका पिढीतील जैविक लक्षणे जणुकाद्वारे पुढच्या पिढीत संक्रमित होण्याची प्रक्रिया म्हणजे आनुवंशिकता होय.

आनुवंशिक बदल होण्याची कारणे:
१)उत्परिवर्तन -अचानक एखाद्या बदलाने जनक पिढीतील DNA मध्ये बदल घडून आला तर आनुवंशिक बदल होतात.
२)युग्मके तयार होताना अर्धगुणसूत्री विभाजन प्रक्रियेत जनुकांची सरमिसळ होते .त्यामुळे आनुवंशिक बदल होतात.

धन्यवाद...
Similar questions