कणसात दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधान पुन्हा लिहा: उतक्रांती म्हणजे _______ होय. (जनुक, उतपरीवर्तन, स्थानंतरण, प्रतिलेखन, क्रमविकास, आंत्रपुछ)
Answers
Answered by
5
Here is your answer : क्रमविकास
Answered by
0
★उत्तर - उत्क्रांती म्हणजेच क्रमविकास होय.
उत्क्रांतीचा सि्द्धांत - या सिध्दांतानुसार पहिला सजीव पदार्थ ( जीवद्रव्य ) पृथ्वीवर समुद्रात निर्माण झाला.त्यानंतर हजारो वर्षानंतर यापासून एकपेशीय सजीवांची निर्मिती झाली.या सजीवापासून क्रमाक्रमाने बदल होऊन त्यापासून अधिक मोठे व अधिक जटील सजीव विकसित झाले.या विकासाचा कालपट जवळजवळ 300 कोटी वर्षाचा आहे. सजीवांतील बदल व विकास हा सर्वव्यापी ,सर्व अंगांनी होत गेला . व त्यातूनच अनेक प्रकारचे सजीव अस्तित्वात आले. म्हणूनच या प्रक्रियेला उत्क्रांती म्हटले जाते. जी संघटनात्मक उत्क्रांती आहे.भिन्न रचना व कार्ये असणाऱ्या पूर्वजापासून वनस्पती व प्राण्यांचा प्रागतिक विकास म्हणजे उत्क्रांती होय.
धन्यवाद...
Similar questions
Biology,
7 months ago
Chemistry,
1 year ago
Biology,
1 year ago
Business Studies,
1 year ago
English,
1 year ago