India Languages, asked by sampadarane99, 10 months ago

कपाळाला आठ्या पडणे वाक्यात उपयोग करा​

Answers

Answered by drajitagulve
29

Explanation:

रामचे कमी गुण बघून त्याच्या आजोबांच्या कपाळाला आठ्या पडले.

Answered by jitumahi435
14

कपाळाला आठ्या पडणे

अर्थ : नाराजी दिसणे

वाक्य : समीरचे प्रगतीपुस्तक पाहून बाबांच्या कपाळाला आठ्या पडल्या .

Similar questions