Science, asked by gargiaph, 1 month ago

कपड्यांमध्ये डांबर गोळ्या का ठेवतात? ​

Answers

Answered by samikshaa28
0

Explanation:

View ATTACHMENT hope it HELPS

Attachments:
Answered by roopa2000
0

                    कपड्यांमध्ये डांबर गोळ्या का ठेवतात? ​

Answer:

कवकांचे तंतू कापडात खोलवर शिरून स्वतःचे पोषण करतात,प्रजनन करतात. जिवाणूंच्या या प्रक्रियेमुळे कापड कमकुवत होते व लगेच फाटते. डांबराच्या गोळ्यामुळे कवकांच्या बिजाणूंना अटकाव केला जातो.म्हणून कपड्यांमध्ये डांबरच्या गोळ्या ठेवल्या जातात.

Explanation:

कपडयांमध्ये डांबराच्या गोळ्या ठेवल्या जातात.कारण वतावरणात कवकांचे सुक्ष्म जिवाणू असतात.गारवा मिळाल्यावर सुती कापदासारख्या कार्बनी पदार्थावर हे बीजाणू रुजतात. कवकांचे तंतू कापडात खोलवर शिरून स्वतःचे पोषण करतात,प्रजनन करतात. जिवाणूंच्या या प्रक्रियेमुळे कापड कमकुवत होते व लगेच फाटते. डांबराच्या गोळ्यामुळे कवकांच्या बिजाणूंना अटकाव केला जातो.म्हणून कपड्यांमध्ये डांबरच्या गोळ्या ठेवल्या जातात.

धन्यवाद...

know more about it

https://brainly.in/question/8395140

https://brainly.in/question/7741367

Similar questions