कपड्यानं मध्ये डाबराच्या गोळ्या का ठेवतात?
Answers
Answered by
0
Answer:
please mark me as brainlest
Answered by
2
Answer:
कपडयांमध्ये डांबराच्या गोळ्या ठेवल्या जातात.कारण वतावरणात कवकांचे सुक्ष्म जिवाणू असतात.गारवा मिळाल्यावर सुती कापदासारख्या कार्बनी पदार्थावर हे बीजाणू रुजतात. कवकांचे तंतू कापडात खोलवर शिरून स्वतःचे पोषण करतात,प्रजनन करतात. जिवाणूंच्या या प्रक्रियेमुळे कापड कमकुवत होते व लगेच फाटते. डांबराच्या गोळ्यामुळे कवकांच्या बिजाणूंना अटकाव केला जातो.म्हणून कपड्यांमध्ये डांबरच्या गोळ्या ठेवल्या जातात.
Similar questions