Kapadyanmadhe dambrachya goly ka thevtat
Answers
Answered by
1
Answer:
कारण कपड्यांचा जो वास येतो जेव्हा कपडे ठेवलेले असतात तो त्या ठेवल्याने जातो आणि काही कपड्यांना बुरशी सुद्धा लागते ती न लागावी आणि कपड्यांना लागणारे किटन त्यांना दूर ठेवण्यात मदत करते म्ह्णून ठेवतात .
डांबराच्या गोळ्याला ला इंग्लिश मध्ये ... Naphthalene Balls mhantat
Similar questions