Hindi, asked by noelRohith4267, 8 days ago

कराची मागनि करवाते पत्र तैयार करा

Answers

Answered by pranitkhubchandani76
0

Answer:

मागणी पत्र लिहिताना प्रश्नपत्रिकेमध्ये जी माहिती प्रश्नात देण्यात आली आहे त्या माहितीचा वापर पत्र लिहिताना करण्यात यावा. (पत्ता, दिनांक, वेळ, सवलत इत्यादी)

2) पत्र लिहिताना जी सवलत दिनांक प्रश्नामध्ये देण्यात आली आहे, त्याच दरम्यानची दिनांक पत्रामध्ये नमूद करावी

Similar questions