Hindi, asked by selokarronit, 5 months ago

कर्जबाजारी होणे meanng and make a sentence with कर्जबाजारी होणे​

Answers

Answered by srushti33342
18

Answer:

कर्जबाजारी होणे - खूप कर्ज असलेला

वाक्य - आजच्या काळात शेतकरी खूप कर्जबाजारी झाला आहे.

Answered by ruchikabhagchandani
0

Answer:

कर्जबाजारी होणे- कर्जात(ऋणात)बुडून जाणे

वाक्य-आजच्या कारात शेतकरी खूप कर्जबाजारी झाला आहे.

Explanation:

hope it helps you..

please mark me as brainliest❣️

Similar questions