कर्जरोखे म्हणजे काय ? कर्जरोख्यांच्या विविध प्रकाराची चर्चा करा.
Answers
Answered by
4
Answer:
कर्जरोखे हे ठरलेल्या मुदतीत ठरलेल्या व्याजदराने मुद्दलासह परतावा देणारे गुंतवणुकीचे साधन आहे. यांना बॉण्ड्स देखील म्हणतात. भांडवल उभारणीसाठी केंद्र सरकारे, राज्य सरकारे, आर्थिक संस्था, बॅंका, खाजगी कंपन्या कर्जरोख्यांची विक्री करतात. कर्जरोखे बाजारात कर्जरोख्यांची खरेदी विक्री केली जाते.
Explanation:
Hpe this helps you mate:))
Similar questions