India Languages, asked by shivrajlohar81, 10 days ago

१) कर्जरोख्यांच्या परतफेडीची माहिती कर्जरोखेधारकांस देणारे पत्र लिहा. सेबोनसभागाचे वाटप केल्याचे कळवणारे पत्र भागधारकास लिहा.​

Answers

Answered by anshdiyasingh12
2

Answer:

कर्जरोखे हे ठरलेल्या मुदतीत ठरलेल्या व्याजदराने मुद्दलासह परतावा देणारे गुंतवणुकीचे साधन आहे. यांना बॉण्ड्स देखील म्हणतात. भांडवल उभारणीसाठी केंद्र सरकारे, राज्य सरकारे, आर्थिक संस्था, बॅंका, खाजगी कंपन्या कर्जरोख्यांची विक्री करतात. कर्जरोखे बाजारात कर्जरोख्यांची खरेदी विक्री केली जाते.कर्जरोखे हे कंपनीचे धनको असतात.

Explanation:

hope it's helpful

Similar questions