कर्कवृत्त व मकरवृत्त या दरम्यान सुर्याची किरणे पडतात.
Answers
Answered by
0
Answer:
कर्कवृत्त व मकरवृत्त या दरम्यान सुर्याची.
Explanation:
PLS MARK ME AS BRRAINLIST.
Answered by
2
Answer:
कर्कवृत्त (The Tropic of Cancer or, Northern Tropic) हे पृथ्वीवरील पाच प्रमुख अक्षवृत्तांपैकी एक आहे. सूर्य जिथे मध्यान्ही बरोबर डोक्यावर येईल अशा ठिकाणांमधे कर्कवृत्त हे सर्वात उत्तरेकडील अक्षवृत्त होय. कर्कवृत्तावर २१ जून (June Solstice) ह्या दिवशी मध्यान्ही सूर्य बरोबर डोक्यावर येतो.
Similar questions