Art, asked by kirangabhane05, 3 months ago

करा.
लेखकाने विद्यार्थ्यांचे वर्णन
करण्यासाठी वापरलेले
शब्दसमूह​

Answers

Answered by vikashpatnaik2009
4

Answer:

मामू - प्रश्न उत्तरे

स्वाध्याय

प्रश्न 1 -

अ ) कोण ते लिहा

1- चैतन्याचे छोटे कोंब

- शाळेतील लहान मुले

2- सफेद दाढीतील केसा एवढ्या आठवणी असणारा

- मामू

3- शाळेबाहेरचा बहुरूपी

- मामू

4- चहूवाटांनी पांगणारा

- इमानदार चाकरवर्ग

5- मामूचा मुलगा

- शाबू

6- अल्लाला प्यारी झालेली

-मामूची आई

7- जुन्या काळातील भारी शिक्षक

- एम.आर.सर

8- शिवाजी सावंत यांच्या हाताखाली शिकला

- शाबू

9- अनघड, कोवळे कंठ

- शाळेतील लहान मुले

आ) कृती करा :

1- लेखकाने विद्यार्थ्यांचे वर्णन करण्यासाठी वापरलेले शब्द समूह

उत्तर : 1) चैतन्याचे छोटे छोटे कोंब

2) अनघड कोवळे कंठ

3) रांगा धरून उभे राहिलेले

4) मिटल्या डोळ्यांनी भावपूर्ण सुरात प्रार्थनेतून अज्ञान शक्तीला आवळणारे

Explanation:

please mark this answer as a brainliest.

Similar questions