Business Studies, asked by manikkamble333, 19 days ago

कर्मचारी निवडीची व्याख्या ?​

Attachments:

Answers

Answered by marathimulgi031
1

Answer:

व्यवसाय व्यवस्थापनात कर्मचारी-निवड, प्रशिक्षण, निरीक्षण आणि मनुष्यबळविकास यांचाही अंतर्भाव होतो. ... (द फिलॉसॉफी ऑफ मॅनेजमेंट, १९२३). व्यवस्थापनाचे कार्य प्रशासनाने ठरवून दिलेल्या धोरणांची त्यांतील मर्यादांच्या आधीन राहून अंमलबजावणी करणे व विशिष्ट उद्दिष्ट साध्य करण्यासाठी संघटना राबविणे हे असते.

Similar questions