India Languages, asked by satmeet1041, 1 year ago

(७) कर्मधारय समासाची वैशिष्ट्ये.
(अ) दोन्ही पदे एकाच विभक्तीत असतात.(आ) कधी पूर्वपद विशेषण असते. उदा., नीलकमल(इ) कधी उत्तरपद (दुसरे पद) विशेषण असते. उदा., घननीळ(ई) कधी दोन्ही पदे विशेषणे असतात. उदा., श्यामसुंदर(उ) कधी पहिले पद उपमान तर कधी दुसरे पद उपमान असते. उदा., कमलनयन, नरसिंह(ऊ) कधी दोन्ही पदे एकरूप असतात. उदा., विद्याधन
ज्या समासातील दोन्ही पदे एकाच विभक्तीत म्हणजे प्रथमा विभक्तीत असतात, त्याला ‘कर्मधारय समास’ असेम्हणतात

Answers

Answered by Anonymous
4
म्हणे वासरा । घात झाला असा रे तुझ्या माऊलीचेच हे खेळ सारे वृथा धाडिला राम माझा वनासी न देखो शके त्या ...
Answered by Anonymous
1
समास - दो या दो से अधिक शब्दों के मेल से जब एक नया शब्द बनता है , उसे समास कहते है ।

समास के भेद -

★ तत्पुरुष समास - जिस समास में पहला पद प्रधान हो ।
उदहारण - रसोईघर - रसोई के लिए घर ।

★ कर्मधारय समास - जिस समास में उपमेय उपमान या विशेषण विशेष्य में तुलना की जाए ।
उदहारण - चंद्रमुखी - चंद्र के समान मुख ।

★ अव्ययीभाव समास - जिस समास में पहला पद अव्यय हो । उदहारण -घरोघर - हर घर ।

★ द्विगु समास - जिस समास में पहला पद संख्यावाची हो ।
उदहारण - त्रिलोचन - तीन आखों का समाहार।

★ बहुव्रीहि समास -जहाँ कोई अन्य पद प्रधान हो। उदहारण - दामोदर - चोड़ा उदर है जिसका (गणेश) ।

★ द्वंद्व समास -जिस समास में दोनों ही पद प्रधान हो । उदहारण - माता पिता ।
Similar questions