कर्मधारय समासाची याख्या आणि उदाहरण.
व्याकरणाचा प्रश्न आहे. समासाची व्याख्या सांगुन उदाहरण द्या.
Answers
Answered by
1
Answer:
ज्या समासात पाहिले पद विशेषण आणि दुसरे पद विशेष्य असते त्याला कर्मधारय समास म्हणतात
उदा निलकमल, परमानंद , महापुरुष ,सत्याग्रह
Similar questions