३) कर्मवीर भाऊराव पाटलांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना करून महाराष्ट्र शैक्षणिक क्रांती केली. 'कमवा आणि शिका' ही योजना राबवून हजारो गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण दिले. महात्मा जोतीराव फुले यांच्या शिक्षणविषयक विचारांचा प्रभाव त्यांच्यावरती पडला होता. रयत शिक्षण संस्थेचे साताऱ्यातील वसतिगृह धनिनीच्या बागेत होते. शेतामध्ये मुले कर करत आणि स्वावलंबी शिक्षण घेत, काळ्या आईची (जमिनीची) सेवा करत अखंड ज्ञानसाधना चाले. विद्यार्थी स्वत:च स्वयंपाक (जेवण बनवीत) करत. वसतिगृह चालवीत असतांना त्यांना अनेक वेळा आर्थिक संकटे येत.
Answers
Answer:
कर्मवीर भाऊराव पाटलांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना करून महाराष्ट्र शैक्षणिक क्रांती केली. 'कमवा आणि शिका' ही योजना राबवून हजारो गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण दिले. महात्मा जोतीराव फुले यांच्या शिक्षणविषयक विचारांचा प्रभाव त्यांच्यावरती पडला होता. रयत शिक्षण संस्थेचे साताऱ्यातील वसतिगृह धनिनीच्या बागेत होते. शेतामध्ये मुले कर करत आणि स्वावलंबी शिक्षण घेत, काळ्या आईची (जमिनीची) सेवा करत अखंड ज्ञानसाधना चाले. विद्यार्थी स्वत:च स्वयंपाक (जेवण बनवीत) करत. वसतिगृह चालवीत असतांना त्यांना अनेक वेळा आर्थिक संकटे येत.
सहभाग होता. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी शिक्षणाचा प्रसार केला. भाऊराव पाटील हे जन्माने जैन होते. मात्र जनतेमध्ये ते इतके मिसळून गेले की संपूर्ण बहूजन समाजाला ते आपले वाटले. पाटील हे आडनाव (पद) भाऊरावांच्या घराण्याला पूर्वीपासूनच प्राप्त झाले होते. त्यांचे व्यक्तिमत्व जातीभेदाच्या पलीकडे होते. महात्मा फूले यांच्या सत्यशोधकी विचारांचा प्रभाव भाऊराव पाटलांवर होता. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे त्यांनी जाणले होते. बहुजन समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार करताना विद्यार्थ्यांमध्ये बंधुता व समता रुजावी यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणातून समता व बंधुता याचे संस्कार विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न केला रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी चालवलेल्या वस्तीग्रह मध्ये विविध जाती-धर्माचे विद्यार्थी एकत्र राहत असत ते सर्वजण स्वतःच्या हाताने सामुदायिकरीत्या स्वयंपाक करत आणि एकत्रच जेवण करत यातून भाऊराव पाटील यांनी विद्यार्थ्यांना बंधुभाव व सामाजिक समता याचा संदेश दिला