India Languages, asked by dhruvsharma99, 7 months ago

करोना आपͱीकाळातील माӎची जािहरात तयार करा.​

Answers

Answered by Anonymous
4

Answer:

करोना' नावाच्या विषाणूची लागण झाल्यामुळे होणाऱ्या खोकला-तापाची, त्याच्या न्यूमोनियाची साथ भारतातही येऊ घातली आहे. तिच्याबाबतच्या अफवा, दिशाभूल करणाऱ्या बातम्या, दावे, सल्ले यालाही उधाण आले आहे. या साथीमुळे सगळेच धास्तावले आहेत. त्यासाठी जागतिक आरोग्य संघटना आणि तत्सम मान्यवर स्रोतांनी दिलेल्या माहितीच्या आधारे मूलभूत वैज्ञानिक माहिती थोडक्यात पाहू.

Similar questions