करुनी आरती। आतां ओवाळू।' ही ओळ पूर्ण करा.
Answers
Answered by
0


मराठी अभंग - संत तुकाराम - करूनि आरती । आता ओवाळू श्रीपती
॥ करूनि आरती । आता ओवाळू श्रीपती ॥
करूनि आरती । आता ओवाळू श्रीपती ॥१॥
आजि पुरले नवस । धन्य जाला हा दिवस ॥धृ॥
पाहा वो सकळा । पुण्यवंता तुम्ही बाळा ॥२॥
आजि पुरले नवस । धन्य जाला हा दिवस ॥धृ॥
तुका वाहे टाळी । होता सन्निध जवळी ॥३॥
आजि पुरले नवस । धन्य जाला हा दिवस ॥धृ
please mark me as brainliest
Similar questions
Business Studies,
29 days ago
Math,
29 days ago
Chemistry,
29 days ago
Geography,
1 month ago
Social Sciences,
1 month ago
English,
10 months ago
India Languages,
10 months ago