Hindi, asked by akhilbarati, 3 months ago

कर्नाटका पोळा या सणाला काय म्हणतात​

Answers

Answered by koliuday81
1

Answer:

तर महाराष्ट्रातील अन्य काही जिल्ह्यांमध्ये याच सणाला 'पोळा' असे म्हणतात. कर्नाटक आणि देशाच्या अन्य काही भागात हा सण ज्येष्ठ पौर्णिमा म्हणजेच वटपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो. कसा साजरा करतात बेंदूर सण? ... तर, पोळा किंवा बैल पोळा हा सण श्रावण अमावास्येला साजरा केला जातो.

Explanation:

Please mark me as Brainliest

Similar questions