कर्नाटकातील चालुक्याची राजधानी
Answers
Answered by
16
Answer:
पौराणिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या मनाला भुलविणार्या एकाहून एक सरस सुंदर पर्यटनस्थळांनी नटलेले राज्य म्हणजे कर्नाटक. विजापूर, बदामी, ऐहोळे, पटद्दकल, हंपी ही ठिकाणे तर आपल्याला गतइतिहासाची भ्रमंती करून आणणारी, वास्तुकलेच्या अनुपम आविष्काराचे दर्शन घडविणारी अशीच आहेत
Answered by
6
Answer:
कर्नाटकातील चालुक्याची राजधानी
Explanation:
बदामी
Similar questions