English, asked by Anonymous, 2 months ago

करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणत्या राज्याने टीम - ११ नावाच्या आंतरविभागीय समितीची स्थापना केली होती?​

Answers

Answered by dandgeshubham1609200
1

Answer:

Uttar Pradesh

Explanation:

Yogi Adityanath

Answered by rajraaz85
0

Answer:

उत्तर प्रदेश

Explanation:

उत्तर प्रदेश या राज्याने करोना व्हायरसचा फैलाव आटोक्यात आणण्यासाठी आंतर विभागीय समिती ची स्थापना करून राज्याचे परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला.

राज्यातील करोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी व आवश्यक ते उपाय योजना करण्यासाठी अशाप्रकारे आंतर विभागीय समितीची स्थापना करण्यात आली.

राज्यात आवश्यक तेवढ्या चाचणी केल्या जात आहे का नाही? चाचणी केलेल्या लोकांचे किती टक्के लोकांचा अहवाल सकारात्मक येतो तसेच सकारात्मक अहवाल आलेल्या लोकांची दवाखान्यात व्यवस्था केली जात आहे की नाही, घरी असलेल्या लोकांना उपचार घेता येत आहे की नाही अशा सर्व प्रकारची माहिती घेण्यासाठी व त्यावर उपाययोजना करण्यासाठी आंतरविभागीय समितीची स्थापना करण्यात आली होती.

Similar questions