Math, asked by riteshadpe2007, 2 months ago

करुणा समानार्थी शब्द मराठी​

Answers

Answered by yuvraj7031
8

Answer:

करुणा —वी। 1 दयालु 2 तरह; गरीब; विनीत [सं-पु।] रास-पु। नवरसन- उनमें से एक; दूसरे की निराश्रित स्थिति, प्रियजनों को अलग करने आदि के कारण हृदय में उत्पन्न होने वाली वृत्ति; दिल में उठने वाली भावनाओं को व्यक्त करने में रुचि जब कोई दूसरे की पीड़ा को देखता है। 'सांगो नवरस लाखन। लेकिन मेकअप, हास्य, करुणा। ' -निगा 285। [सं-

पु ।] करुणा (दृष्टि) —वी। (नृत्य) जब दु: ख होता है, तो आँखें आंशिक रूप से गायब हो जाती हैं और गुड़िया आंसू बन जाती हैं और नाक मार्ग (दृष्टि) की तरह दिखाई देती हैं। यह अभिनय दयनीय है।

अनुकंपा , दया-भक्ति। दयालुता; अनुग्रह करना; प्रेम; शरीर में तरल की अधिकता; कीनव। "तब वह करुणा के साथ नवासन पर बैठ गई।" - उद्योग 7.95। 'परमपिता परमात्मा का दयालु व्यक्तित्व। आप कैसे हैं, करुणा? ' -वी। २२।

Answered by rajraaz85
1

Answer:

करुणा या शब्दाचा समानार्थी शब्द आहेत दया किंवा कृपा.

Step-by-step explanation:

समानार्थी शब्द:

एखाद्या शब्दाचा जो अर्थ असेल त्याच अर्थाचा दुसरा शब्द म्हणजेच समानार्थी शब्द होय.

एखादे वाक्य बोलत असताना किंवा लिहीत असताना एखादा विशिष्ट शब्द न वापरता त्याला पर्याय म्हणून आपण दुसरा शब्द वापरतो म्हणजेच आपण समान अर्थाचा शब्द वापरतो त्याला समानार्थी शब्द म्हणतात.

उदाहरणार्थ.

१. धरणी मातेचे पुत्र आम्ही.

वरील वाक्यात धरणी म्हणजे पृथ्वी होय. पृथ्वी हा शब्द न वापरता त्या ऐवजी त्याच अर्थाचा धरणी हा शब्द त्या वाक्यात वापरण्यात आलेला आहे म्हणजेच धरणी हा पृथ्वी या शब्दाचा समानार्थी शब्द आहे.

२. नयन किती सुंदर तुझे.

वरील वाक्यात नयन म्हणजे डोळे. डोळे हा शब्द न वापरता त्याच अर्थाचा नयन हा शब्द वापरण्यात आला आहे.

करुणा या शब्दाला दया किंवा कृपा हे पर्यायी शब्द आहेत.

रामाने हरणीला जाळ्यातून सोडून तिच्यावर दया दाखवली.

वरील वाक्यात रामाने हरणीला जाळ्यातून सोडून तिच्यावर करुणा दाखवली किंवा तिच्यावर कृपा दाखवली असेही म्हणता येईल.

Similar questions