History, asked by vanitamwankhade, 1 month ago

कर्तबगार म्हणजे काय ?​

Answers

Answered by deeppratap67890
1

Answer:

स्त्रियांच्या सर्जनक्षमतांचा विकास घडवण्यासाठी आणि त्यांच्या सांस्कृतिक जाणिवा समृद्ध करण्यासाठी 'भारती विद्यापीठा'ने २०१० साली 'शाश्वती स्त्री सर्जनशक्ती विकास केंदा'ची स्थापना केली. या केंदाच्या संचालक डॉ. अरुणा ढेरे यांनी या केंदाच्या माध्यमातून ज्या विविध योजना हाती घेतल्या आहेत, त्याचाच एक भाग म्हणजे नुकताच 'पद्मगंधा' प्रकाशनाने प्रसिद्ध केलेला अरुणा ढेरे यांचा 'त्यांची झेप त्यांचे अवकाश' हा लेखसंग्रह! गेली काही वषेर् 'पद्मगंधा' साहित्य संशोधन आणि साहित्य समीक्षा या क्षेत्रांतही दमदार निमिर्ती करत आहे. प्रस्तुत कथासंग्रहही त्याची साक्ष देतो.

Similar questions