कर्तबगार या शब्दाचा अर्थ please tell me no smap
Answers
Answered by
2
Answer:
अर्थ : वाखाणण्याजोगे कार्य करणारा.
उदाहरणे : ह्या कर्तृत्ववान मंडळींच्या प्रयत्नामुळेच संस्थेची भरभराट झाली.
समानार्थी : कर्तृत्ववान
Similar questions