कर या शब्दाचे दोन अर्थ सांगा
Answers
Answered by
11
Answer:
१) हात
२) सरकारी सारा
३) किरण
Answered by
2
Answer:
कर म्हणजे हात
तसेच
कर म्हणजे महसूल किंवा सारा.
Explanation:
कर हा शब्द हस्त किंवा हात या शब्दाचा समानार्थी शब्द आहे.
कुठल्याही देशात सरकार देशाच्या प्रगतीसाठी वेगळे काम करत असतो. ते काम करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैशांची आवश्यकता असते. कुठल्याही देशाचे सरकार म्हटले तर त्याकडे पैसा मिळवण्यासाठी एकच साधन असते ते म्हणजे लोकांना पुरवण्यात येणाऱ्या सुविधांवर कर आकारणे. कर गोळा झाला म्हणजेच महसूल गोळा होतो. व त्यातूनच देश पैसा खर्च करतो.
कर म्हणजे एखादी गोष्ट करणे असाही होतो.
Similar questions