History, asked by gajbhoyeachal, 1 month ago

करियट्टम ही संस्कृत नाटपरंपरा कोणत्या राज्यात
आहे. ​

Answers

Answered by anujkoltharkar9087
0

Answer:

कूडियाट्टम् केरळ ह्या प्रांतामधील प्राचीन संस्कृत नृत्यनाट्य प्रकार आहे. ही भारतामधील सर्वात प्राचीन जिवंत नाटक परंपरा म्हणता येईल. ... कूडियाट्टम् ह्याचा शब्दशः अर्थ होतो एकत्रित अभिनय करणे.

PLZ MY ANSWER IS BRAINLIST

Similar questions