करमणूक' साप्ताहिकाची सुरुवात कोणी केली?
Answers
Explanation:
जीवन के प्रत्येक क्षेत्र में विज्ञान का चमत्कार_ हर क्षेत्र में कंप्यूटर की उपयोगिता_ रेलवे, अस्पताल, विद्यालय, बैंक आदि में प्रयोग_ कलाकार, चित्रकार एवं संगीतकार द्वारा भी प्रयोग_कंप्यूटर के बगैर आज का काम असंभव है
Answer:
हरी नारायण आपटे:
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात हरी नारायण आपटे यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून मराठी भाषेत खूप मोठे योगदान दिले आहे. हरी नारायण आपटे हे अतिशय प्रसिद्ध मराठी लेखक, नाटककार, कादंबरीकार व कवी होते. त्यांनी अनेक वेगवेगळ्या व्यासपीठांवरून आपल्या व्याख्यानांच्या माध्यमातून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले होते.
त्यांच्या लेखणीच्या माध्यमातून त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवले. त्यांनी वेगवेगळे मासिक व साप्ताहिकांची देखील सुरुवात केली. कादंबरी चे रुप बदलण्यासाठी हरी नारायण आपटे यांचे खूप मोठे योगदान आहे.
करमणूक या मासिकाच्या माध्यमातून त्यांनी अनेक प्रकारचे विचार लोकांसमोर मांडले. इतिहासातील महान व्यक्तिमत्व महादेव गोविंद रानडे, गोपाळकृष्ण गोखले तसेच इतर मंडळींच्या त्यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणात प्रभाव होता आणि तो प्रभाव त्यांच्या लेखनातून स्पष्ट दिसत होता.