Hindi, asked by ganeshsurya186, 13 days ago

करण आपल्या लहान भावाला होस्टलवर सोडायला जाणार म्हणून वग शिक्षकांना दोन दिवसांच्या सुटी साठी पत्र लिहा. ​

Answers

Answered by 919921556417
1

Answer:

आदरणीय , सर

मी करण माझ्या लहान भावाला

हॉस्टेलवर सोडायला जायचं तर मला दोन

दिवसाची सुट्टी पाहिजे

आपला ,करण

Similar questions