History, asked by vijaybhalerao6517, 4 months ago

करण द्या


शिवाजी महाराजांनी स्वराज्यस्थापनेची सुरुवात मावळ भागातून केली​

Answers

Answered by mokshyadav53
5

Answer:

पता नहीं भाई साहब


vijaybhalerao6517: कोई ना मिल गया answer
vijaybhalerao6517: bye
mokshyadav53: bye
Answered by Kasturirakvi13
3

Answer :

(१) पुणे जिल्ह्याच्या पश्चिम व नैर्ऋत्य दिशांचा प्रदेश मावळ भागात येत असे.

(२) हा प्रदेश डोंगराळ आणि दऱ्याखोऱ्यांचा असल्यामुळे दुर्गम होता.

(३) या भौगोलिक परिस्थितीचा फायदा घेऊन शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात मावळ भागातून केली.

Similar questions