कस्ललेल्या चा समानार्थी शब्द ?
Answers
Answered by
1
Answer:
विद्यमान
विद्यमान हा शब्द राजकारणतील एखाद्या पदावरील व्यक्ती वर्तमान काळात कार्यरत आहे हे सांगण्यासाठी वापरला जातो. विद्यमान म्हणजे ’सध्या अस्तित्वात असलेले. उदा० विद्यमान परिस्थिती, विद्यमान प्रेयसी, विद्यमान परंपरा, विद्यमान काविळीची साथ इ. उदा: डॉ. मनमोहन सिंग हे भारत देशाचे विद्यमान पंतप्रधान आहेत. इचलकरंजीतील विद्यमान काविळीच्या साथीत आजपर्यंत १५ बळी पडले आहेत. वगैरे.
Similar questions