History, asked by samikshasalunkhe111, 2 months ago

कसबा गणपती मंदिर कोणत्या काळातील आहे?
ans pls guys ​

Answers

Answered by nikitamankar61
3

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून कसबा गणपती प्रसिध्द आहे.

Answered by pbsats
1

Answer:

हे मंदीर शिवाजी महाराजांच्या काळातील आहे.

Similar questions