History, asked by nagvekarnilesh537, 3 days ago

कसबा म्हणजे काय ????​

Answers

Answered by koustabhdarpaharidas
1

Answer:

कसबा या शब्दाचा अर्थ बाजारपेठेचं ठिकाण असा होतो. याचा दूसरा अर्थ मुळ गाव किंवा जूनं गाव असा देखील आहे.

Explanation:

please brainlist me

Similar questions