कशाला म्हणतात? (अ) पौर्णिमा (आ) अमावास्या (इ) चादनास (ई) तिथी काय करावे बरे? अमितला त्याच्या भाजीला घेरून ऑस्ट्रेलियाला जायचे आहे अजोला थंडीचा वास होतो. तर त्यांनी ऑस्ट्रेलियाला कोणत्या कालावधीत जावे? जरा डोके चालवा. (अ) पृथ्वीच्या एका परिभमणात तिची किती परिवलने होतात? (आ) अरुणाचल प्रदेशातील इटानगर येथे स्योदय झाला आहे. पुढील शहरांमध्ये होणा-या सूर्योदयाचा क्रम त्यापुढे लिहा. मुंबई (महाराष्ट्र), कोलकता (पश्चिम बंगाल), भोपाल (मध्यप्रदेश). नागपूर प्रश्नांची उत्तरे लिहा. (अ) विषुववृत्त म्हणजे काय? (आ) विषुववृत्तामुळे निर्माण होणारे पृथ्वीचे दोन भाग कोणते? उपक्रम मराठी दिनदर्शिकेतील कोणत्याही एका महिन्याच्या अमावास्येपासून पौर्णिमेपर्यंतच्या तसेच पौर्णिमेपासून अमावास्येपर्यंतच्या तिथींची नावे नोंद करून त्याविषयी अधिक माहिती घ्या. फिरण्यास ३. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. (अ) पृथ्वीच्या स्वत:भोवतीच्या म्हणतात. (आ) पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या म्हणतात. (इ) पृथ्वीच्या परिवलनामुळे होते. फिरण्यास व
Answers
Answered by
0
Explanation:
पृथ्वीच्या स्वत:भोवती फिरण्याच्या अक्षास (आस), काटकोन करून असलेले आणि उत्तर व दक्षिण ध्रुवापासून समान अंतरावर असणारे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील काल्पनिक महावर्तुळ म्हणजे विषुववृत्त होय. विषुववृत्त म्हणजे शून्य अंश अक्षवृत्त.
Similar questions