Sociology, asked by pratikshamanohare24, 2 months ago

कशाद्वारे कार्ल मार्क्स ने कामगारांना त्यांच्या
जीवनात सुधारणा आणण्यास प्रेरीत केले​

Answers

Answered by rashomalaviya
0

gf5jjfgjcfgjkgģhhjyr

Answered by rajraaz85
0

Answer:

काल मार्क्स याने आपल्या सिद्धांताच्या माध्यमातून कामगारांच्या आयुष्य कसे बदलता येईल याबद्दल भाष्य केलेले आहे.

जोपर्यंत कामगार स्वतःसाठी काम करत नाही व भांडवलशाही विरुद्ध लढा देत नाही तोपर्यंत त्यांचे आयुष्य बदलणार नाही. भांडवलशाहीला न जुमानता स्वतः साठी व इतरांसाठी काम धंदे उभारले पाहिजे. आलेल्या नफ्याच्या माध्यमातून काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जर त्याचा वाटा मिळाला तर कामगारांचे आयुष्य बदलायला वेळ लागणार नाही.

भांडवलशाहीत संपूर्ण नफा भांडवलदार आपल्या खिशात घालतात व कामगार तसेच राहतात. कामगारांनी आपापसात न भांडता एकजुटीने भांडवलशाहीला न जुमानता स्वतः नवीन गोष्टी उभारल्या पाहिजे.

Similar questions