India Languages, asked by harikrishnan2377, 3 days ago

कष्टाची भाकर सुखाची कथालेखन

Answers

Answered by vbagul033
1

संकुचित वृत्ती

एका विहिरीत एक बेडूक असे. तो त्या विहिरीतच जन्माला आणि तिकथेचं वाढला.

तो रोज छोटे-मोठे किडे खात असे. त्यामुळे त्या विहिरीचे पाणी स्वच्छ ठेवले जात असे. असे अनेक वर्षे चालले होते.

एके दिवशी समुद्र काठी राहणार बेडूक त्या विहिरीत पडला. विहिरीतल्या बेडकाने त्याला विचारले " कुठला रे तू राहणार? "

" मी समुद्रात राहत असतो. तिथूनच आलो आहे." समुद्रातल्या बेडकाने उत्तर दिले. समुद्रातील बेडूक खूप पाणी, लाटा, छोटे-मोठे मासे, वाळू हे पाहुणच आला होता. त्याला विहिरीतील जग खूप छोटे वाटत होते.

" समुद्र ! केवढा असतो तो समुद्र ? माझ्या ह्या विहिरी एवढा असतो का ? " विहिरीत राहणाऱ्या बेडकाने विहिरीच्या एका काठापासून दुसऱ्या काठापर्यंत उडी घेत ऐटीत विचारले.

" मित्र ! तुझ्या ह्या टीचभर विहिरींची समुद्राशी तुलनाच होणार नाही. " समुद्रातून आलेला बेडूक म्हणाला.

विहिरीतील बेडूक चिडून म्हणाला, " म्हणे समुद्र मोठा ! अरे, माझ्या ह्या विहिरीपेक्षा दुसरे काही मोठे असूच शकत नाही. द्या रे याला हाकलून ! "

विहिरीपेक्षा काही मोठे असूच शकत नाही असे त्या बेडकाला वाटत होते.

समुद्रातील बेडूक म्हणाला, " चल, माझ्याबरोबर. या विहिरीच्या भाहेर जाऊ. तिथे तुला नवे, मोठे जग पाहायला मिळेल. " विहिरीतलं बेडूक विहीर सोडायला तयार झाला नाही.

तात्पर्य : मित्रानो, हा संकुचित भावाचं आपल्या दुहीचे, भांडणाचे कारण आहे. माझे तेच योग्य आणि श्रेष्ठ असा विचार न करता इतरांना समजून व जाणून घ्यायला हवे.

Explanation:

plz marke as brainlist

Similar questions