Hindi, asked by harijanshivani4, 7 months ago

-कष्टाचे सामर्थ्य अपुरे केव्हा पडते?
-सैनिकाचे पाउल जिद्दीचे का वाटते?
नाही मुठीमधे द्रव्य
नाही शिरेमध्ये रक्त,
काय करावे कळेना
नाही कष्टाचे सामर्थ्य,
जीव ओवाळावा तरी
जीव किती हा लहान,
तुझ्या शौर्यगाथेपुढे
त्याची केवढीशी शान;
वर घोंघावे बंबारा,
पुढे कल्लोळ धुराचे,
धडाडत्या तोफातून
तुझें पाऊल जिद्दीचें,
तुझी विजयाची दौड
डोळे भरून पहावी,
डोळ्यांतील आसदाची
ज्योत ज्योत पाजळादी
अशा असंख्य ज्योतींची

Answers

Answered by virendralovewanshi
0

Answer:

what is your question write your question

Similar questions