India Languages, asked by anuragkharde36, 4 months ago

कष्टाचे या शब्दाचे सामान्य रूप लिहा​

Answers

Answered by anandachandra1980
1

Answer:

नामाला किंवा सर्वनामाला विभक्तिप्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लागण्यापूर्वी त्याचे जे रूप होते त्याला 'सामान्यरूप' असे म्हणतात.

नामाला किंवा सर्वनामाला विभक्तिप्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लागण्यापूर्वी त्याचे जे रूप होते त्याला 'सामान्यरूप' असे म्हणतात.उदा : 'पत्र' या शब्दाला तृतीया विभक्तीचा प्रत्यय लावल्यास 'पत्राने' असे रूप होते. यातील 'पत्रा' हे सामान्यरूप असते.

hope its help you

Answered by ramk8902
3

Answer:

कष्टा

Explanation:

i hope to you need this answer

please mark as brainlist

Similar questions