कष्टी होणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा
Answers
Answered by
13
■■"कष्टी होणे" या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे, दुःखी होणे.■■
या वाक्यप्रचाराचा वाक्यात प्रयोग:
१. अपघातानंतर रामला होत असलेल्या वेदना पाहून आई फार कष्टी झाली.
२. आपले बाळ आजारी आहे आणि तो नीट हसत खेळत नाही,हे पाहून आई खूप कष्टी झाली होती.
३. इतकी मेहनत करूनसुद्धा कामात अपयश मिळाल्यामुळे रहीम फार कष्टी झाला.
Similar questions