कष्टी होणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा
plzz right now
Answers
Answered by
14
Answer:
प्रयत्न करणे किंवा घाम गाळणे.
Explanation:
I hope this may help you..!☺️
Answered by
5
■■"कष्टी होणे" या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे, दुःखी होणे.■■
●या वाक्यप्रचाराचा वाक्यात प्रयोग:
१. आपल्या मुलाचा मोठा अपघात झाला आहे, ही बातमी कळल्यावर आई फार कष्टी झाली.
२. निकेशला जेव्हा परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्याची बातमी कळाली, तेव्हा तो कष्टी झाला
◆ वाक्यप्रचाराची काही उदाहरण:
१. अचंबा वाटणे - आश्चर्य वाटणे.
वाक्य : सर्कशीतील वेगवेगळे खेळ पाहून सीमाला अचंबा वाटला.
२. अश्रू ढाळणे - अतिशय दुःख होणे.
वाक्य : आपल्या पतीच्या मृत्युने साक्षी अश्रू ढाळत होती.
Similar questions