India Languages, asked by bajantrichinmay, 7 months ago


कष्टकर्‍यांची वस्ती कुठे आहे ?

Answers

Answered by vilasindapure
4

Answer:

कष्टकऱ्यांची वस्ती ग्रामीण भागात आहे

Answered by Choudharipawan123456
3
  • कष्टकर्‍यांची वस्ती ग्रामीण भागात आहेत. ग्रामीण भागातले लोक मेहनत मजदूरी करून शेतीमध्ये घाम गाडून ४ पैसे कामवतात.
  • आपल्याकडे अन्य धान्य जे येते ते त्यांनी च पिकवलेले असते.
  • ते पीक ते विकून पैसे मिळवतात. काही लोक कामशोधासाठी शहरात येतात.
Similar questions