World Languages, asked by patilmayur90003, 6 months ago

कष्टकऱ्यांची दुपार-लेखनिकाची दुपार यात तुलना करा​

Answers

Answered by Salunkesakshi1
5

Answer:

कष्टकर्यांची दुपार खुप कष्ट करून येतात आणि मग त्यांना खुप भुक लागलेली असते मग ते पोट भरून जेवतात आणि ते झोपू ही शकतात

आणि लेखनिकांची दुपार लेखनातच त्यांचा वेळ जातो आणि त्यांना जेवायला ही वेळ भेटत नाही

Similar questions