कष्ठाचे महत्व जीवनात काय? write sawmat of about 8 lines
Answers
Answered by
2
- आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जे श्रम करतो त्यापाठीमागे आपला काही ना काही उद्देश असतो. धैर्यप्राप्तीसाठी परिश्रम हा एकमेव मार्ग आहे.
- प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये श्रमाचे खूप महत्व आहे. श्रमातून मनुष्य त्याच्या जीवनातील कठीण समस्यांवर सुद्धा मात करू शकतो.
- आपल्या जीवनामध्ये कोणतीही गोष्ट आपल्याला श्रमविना मिळू शकत नाही. श्रमामुळे प्रगतीचा मार्ग उघडू शकतो.
- आपल्याला आपल्या आयुष्यात इतरांवर अवलंबून राहायचे नसेन तर स्वतः कष्ट केले पाहिजे.
- आपण आपल्या आयुष्यामध्ये यश मिळवण्यासाठी, धेय्य प्राप्त करण्यासाठी, आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी जी मेहनत घेतो त्याला श्रम म्हणतात.
- अनेक थोरपुरुषांनी वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला श्रमाचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे.
- श्रम हीच आपल्या यशाची चावी आहे.”shramache mahatva nibandh in marathi”
- गौतम बुद्धांनी आपल्याला दिलेल्या विचार आपण लहानपणापासून ऐकत आलो आहे तो म्हणजे आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे.
Answered by
0
Answer:
points leave a reply cancel reply nahi hai kya bhai please find attached the
Similar questions