India Languages, asked by prathamnsawant, 9 months ago

कट करणे वाक्प्रचाराचा अर्थ

Answers

Answered by halamadrid
5

■■'कट करणे',या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे कारस्थान करणे.■■

◆ या वाक्यप्रचाराचा वाक्यात प्रयोग:

१. सुप्रसिद्ध कलकराला या गुह्यात अडकवण्यासाठी त्याच्या दुश्मनांनी कट रचला होता.

●मराठीत वाक्यप्रचारांचे काही उदाहरण व त्यांचा अर्थ:

१. खो खो हसणे - जोरजोराने हसणे.

२. जीव की प्राण असणे - खूप प्रिय असणे.

३. डोळे उघडणे - आपली चूक कळणे.

Similar questions