कथा का जंगल श्रमती यावर तूमचे भनुभव कथन करा
Answers
Answered by
1
Answer:
please write in English
ट्रेकिंग आणि वाइल्ड लाइफ वाचिंग हा माझ्या यजमानांचा आवडता छंद आहे. सांगायचंच म्हट तर अगदी महाविद्यालयीन जीवनापासून त्यांनी हे दोन्ही छंद जोपासले आहे. यावेळेला जंगलाचा रा म्हणजेच सिंहाला बघायचं ठरवलं. सिंह बघायला जायचं म्हटल्यावर भारतामध्ये एकच ठिकाण आ आणि ते म्हणजे गीरचं जंगल. जंगलाच्या राजाल जवळून बघायचं आणि ते पण जीपमधून म्हणजे दुर्मिळ योगायोगच नव्हे. नुसता कल्पनेनेच अंगाव शहारे यायला लागले.
Similar questions
Computer Science,
10 days ago
English,
21 days ago
Biology,
8 months ago
Hindi,
8 months ago
Computer Science,
8 months ago