India Languages, asked by neha9188, 9 days ago

कथालेखचा पूर्वार्ध दिलेला आहे उत्तरार्ध लिहा .​

Attachments:

Answers

Answered by bhumikagawane386
2

Answer:

आणि जावेदच्या आई-वडिलांची विचारपूस केली जावेद ला धीर दिला आणि हिंम्मत सुद्धा. हार्दिक च्या आई -वडिलांनि जावेदच्या आई-वडिलांची विचारपूस केली आणि जावेदला त्यांच्या घरी घेऊन आले थोड्या दिवसांनी जावेदचे आई-वडील बरे होऊन घरी परत आले आणि हार्दिकच्या आई-वडिलाना धन्यवाद सांगितले आणि सोबत हर्डीकला भेट वस्तू सुद्धा दिली त्याने संकट काळात जावेदची मदत केली म्हणून.आणि जावेदला घेऊन घरी परत आले.

plz Mark me in brain list

Similar questions