Psychology, asked by naiteek5124, 3 months ago

कथालेखन
एक शेतकरी - खूप गरीब - मेहनती - देवाकडे प्रार्थना - एक कोंबडी - रोज एक सोन्याची अंड - विकून पैसे मिळवणे- लालच - कोंबडी कापणे ​

please give the correct answer

Attachments:

Answers

Answered by Shreyas235674
6

Answer:

दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे एखादी गोष्ट तयार करून लिहिणे म्हणजे कथालेखन होय. एखादी घडलेली घटना किंवा प्रसंग आकर्षकरितीने कथारूपाने सांगणे म्हणजे कथालेखन. मनोरंजक कथा सर्वांना वाचावीशी आणि ऐकवीशी वाटते. कथेचा प्रारंभ उत्सुकता वाढविणारा असावा. कथेमध्ये रंजकता असावी..

Explanation:

Similar questions