Math, asked by nksuryawanshi2016, 1 month ago

कथा लेखन गरीब भाजीवाली मुलाला शिक्षण दिले मराठीत

Answers

Answered by xxsanshkiritixx
9

एक छोटं गाव, त्या गावात गरीब कुटुंब राहात होतं. मुलाचे आई-वडील काबाडकष्ट करीत असत, पण त्यांचा एकुलता एक बाळू नावाचा मुलगा, तो बिचारा छोटी-छोटी कामं करून शिकत असे. काम करून तो दमून जाई. तरीही उरलेल्या वेळात अभ्यास करून आपला नंबर खाली जाता कामा नये म्हणून सतत झटत असे.तो आपल्या वर्गशिक्षकाच्या घरची छोटी मोटी कामंही करी. त्यामुळे शिक्षकांना त्याच्याबद्दल नेहमी सहानुभूती वाटत असे. त्याला ते जमेल तशी मदत करत. कधी कधी वह्या पुस्तकेही घेऊन देत.त्याची हुशारी पाहून एकदा शिक्षक त्याला म्हणाले, ‘अरे बाळू, तू एवढा अभ्यास करतोस. मग तू स्कॉलरशिप परीक्षेला का बसत नाहीस? तू प‌रीक्षा दिलीस, तर नक्कीच पास होशील. तुला स्कॉलरशिपही मिळेल.’ पण परिस्थ‌ितीपुढे बाळू हतबल होता. त्यामुळे तो गप्पच बसला. कारण त्याला वाटत होते की, आपण परीक्षेची फी कशी भरणार?

तो आपल्या वर्गशिक्षकाच्या घरची छोटी मोटी कामंही करी. त्यामुळे शिक्षकांना त्याच्याबद्दल नेहमी सहानुभूती वाटत असे. त्याला ते जमेल तशी मदत करत. कधी कधी वह्या पुस्तकेही घेऊन देत.त्याची हुशारी पाहून एकदा शिक्षक त्याला म्हणाले, ‘अरे बाळू, तू एवढा अभ्यास करतोस. मग तू स्कॉलरशिप परीक्षेला का बसत नाहीस? तू प‌रीक्षा दिलीस, तर नक्कीच पास होशील. तुला स्कॉलरशिपही मिळेल.’ पण परिस्थ‌ितीपुढे बाळू हतबल होता. त्यामुळे तो गप्पच बसला. कारण त्याला वाटत होते की, आपण परीक्षेची फी कशी भरणार?आता फी भरण्यास एकच दिवस बाकी होता. बाळू सारखा विचार करू लागला. तशातच त्याला त्यांचे शिक्षक म्हणाले, ‘बाळू, आता फी भरायला फक्त एकच दिवस बाकी आहे.’ बाळू म्हणाला, ‘गुरूजी मी फी उद्या नक्की भरतो’. 

Answered by mithileshjha670
3

Answer:

hope this image will help you

please

F.O.L.L.O.W M.E & THANKS

Attachments:
Similar questions