Hindi, asked by essakkthevar, 5 months ago

कथा लेखन–in marathi​

Attachments:

Answers

Answered by Hansika4871
18

कथा लेखन

कथा लेखन"हुशार न्यायाधीश"

एका गावात एक व्यापारी राहत होता. त्याचे दागिन्यांचे दुकान होते. एके दिवशी त्याच्या दुकानातून एक अंगठी चोरी होते. ह्या व्यापरीचा संशय त्याच्या ४ नोकरांवर जातो. रामलाल त्यांना कोर्टात घेऊन जातो.

तिकडे हुशार न्यायाधीश त्यांना ४ काठ्या देतो आणि म्हणतो "ज्या नोकराने चोरी केली असेल, त्याची काठी पुढच्या दिवशी दोन इंच वाढेल"

त्या दिवशी रात्री, ज्या नोकरकदे अंगठी असते, तो त्याची काठी घाबरून २ इंच कापतो. दुसऱ्या दिवशी कोर्टात त्याची काठी छोटी झालेली असते आणि बाकी तिघांची काठी समान लांबीची असते. अश्या प्रकारे चोर सापडला जातो आणि तो ती अंगठी रामलाल ला परत देतो.

Similar questions