Hindi, asked by pyashika900, 13 hours ago

२. कथालेखन: खालील अपूर्ण कथा वाचा. तुमच्या विचार व कल्पनेने कथा पूर्ण करा. प्रकाश आणि अन्वर जीवश्चकंठश्च मित्र एकाच वर्गात, एकाच बाकावर बसणारे, एकत्र डबा खाणारे सच्चे सोबती. दिवाळीची सुट्टी लागली आणि अन्वर आईबरोबर गावाला गेला. आता सुट्टी संपेपर्यंत हे मित्र भेटणार नव्हते. दिवाळीची सुट्टी संपायला दोन दिवस होते. प्रकाशला अन्वरच्या भेटीची ओढ लागली होती. सुट्टीतला अभ्यास पूर्ण करण्यासाठी प्रकाशने दप्तर काढले. पुस्तकात त्याला अन्वरने लिहिलेली चिट्ठी मिळाली. त्याने उत्सुकतेने चिठ्ठी वाचायला घेतली आणि..​

Answers

Answered by vaidehitale77
26

आणि त्याला anvarchi भरपूर आठवण त्याला वाटलं की आपण कधी anvarla भेटायचंत्याची त्याची उत्सुकता भरपूर वाढली आणि शाळा संपायला दोनच दिवस होते त्यांच्या नंतर सकाळी शाळा संपायला एकच दिवस होतामग त्याला भरपूर उत्सुकता वाटली मग आपण त्याला वाटलं की आपण कधी भेटतो कधी नाही कधी डबा खात होतो कधी कधी बाकावर बसतोयाची त्याला सुट्टी मध्ये भरपूर आठवण येत होती मग जेव्हा शाळा सुरु झाली तो आणि अन्वर एकत्र झाले

Similar questions