English, asked by bhavna8133, 4 months ago

(२) कथालेखन----

खालील मुद्द्यांच्या आधारे गोष्ट लिहून तिला योग्य शीर्षक द्या:

(मुद्देः एक पाळीव हत्ती---दररोज नदीवर स्नालाला जातो----रस्त्यात शिंप्याचे दुकान---शिंपी व हत्ती यांची मैत्री----एक दिवस शिंप्याकडून हत्तीची चेष्टा---हत्तीच्या सोंडेला सुई टोचतो---- हत्ती शांत----नदी वरून परत येताना सोंडेत घाणेरडे पाणी आणतो----शिंप्याच्या अंगावर व दुकानातील कपड्यांवर फवारतो-----शिंप्याला पश्चाताप----पुन्हा चेष्टा नाही.​

Answers

Answered by yassersayeed
2

                                          जस करेल तसा भरेल

एक पाळीव हत्ती होता तो दररोज नदीवर स्नालाला जातो .

जातांना रस्त्यात शिंप्याचे दुकान पडत होती .

शिंपी व हत्ती यांची मैत्री खूब झाली होती .

एक दिवस शिंप्याकडून हत्तीची चेष्टा केली .

हत्तीच्या सोंडेला सुई टोचतो पण   हत्ती  शांत होता त्याने काही केला नाही त्या वेडी .

नदी वरून परत येताना सोंडेत घाणेरडे पाणी आणतो

तो पाणी हत्तयेने शिंप्याच्या अंगावर व दुकानातील कपड्यांवर फवारतो.

हा बगुन  शिंप्याला पश्चाताप  झाला .

त्याने स्मरण घेतला असा कदी  करणार नाही पुन्हा चेष्टा नाही.​

Similar questions